Published On Feb 26, 2024
Tips Marathi Presenting: बंध हे रेशमाचे - Ija Bija Tija | Ashok Saraf | Marathi Romantic Song | Bandh He Reshmache | Old Hit
अशीच नवीन गाणी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा: / tipsmarathi
Song Credits:
Song: Bandh Hey Reshma Che
Singer: Anuradha Paudwal, Suresh Wadkar
Lyrics & Music Composer: Aruna Borkar
Movie Credits:
Movie: Ija Bija Tija
Banner: Sakhi Enterprises
Producer: Aruna Borkar
Director: T. Surendra
Cast: Laxmikant Berde, Ashok Saraf, Prashant Damle, Rekha Rao, Priya Arun, Shilpa Borgaokar, Ravi Patwardhan, Chetan Dalvi, Giriraj
Music Label: Tips Industries Ltd. (Tips Marathi)
Marathi Lyrics:
बंद हे रेशमाचे
तोडता ना तुटे रे
ना जाणो केव्हा?
ना जाणो कोठे? ना जाणो कशा?
जुळतात या गाठी रे
बंद हे रेशमाचे
हो हो...
हो हो हो...
लला लला लला
ला...
हो...
जसे पर्वतास धुके बिलगले
हो जशी सागरास लाट बिलगली
हो...
जसा फूलास गंध भेटला
हो जसा वेलीने वृक्ष वेढला
असे तसे हे भेटणे निसर्गाचे सांगने
तुझ्या माझ्या कोणाच्या हाती नाही रे
बंद हे रेशमाचे
तोडता ना तुटे गे
ना जाणो केव्हा?
ना जाणो कोठे? ना जाणो कशा?
जुळतात ह्या गाठी गे
बंद हे रेशमाचे
हो हो...
लला लला लला
ला...
हो...
नवा सोन्याचा दिन हा उगवला
हो माझ्या जीवनी सख्या तू जो आला
हो सखे प्रेमाचा गुल मोहर फुलला
हो माझ्या अंगनी हा नाचे मयूरा
मी मोर तू मोरनी तू चंद्र मी चांदनी
ही प्रीत बांधली जशी गाठ रेशमी
बंद हे रेशमाचे
तोडता ना तुटे रे
ना जाणो केव्हा?
ना जाणो कोठे? ना जाणो कशा?
जुळतात या गाठी रे
बंद हे रेशमाचे
हो...
कृष्ण वर्णी सख्या तू तर मेघ
तू त्या मेघाच्या पावसाची सर
तू शिमपला मी मोती रे
मी दीप तू वात गे
हे नाते आपले संख्या जन्मोजन्मीचे
बंद हे रेशमाचे
तोडता ना तुटे रे
ना जाणो केव्हा?
ना जाणो कोठे? ना जाणो कशा?
जुळतात या गाठी रे
बंद हे रेशमाचे
#ashoksaraf #bandhheyreshmache #romanticsongs #LoveSong #ijabijatija #sureshwadkar #anuradhapaudwal #marathisong #oldisgold #trending #trendingsong
व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका.
आमच्याशी जोडलेले राहा !!!
Follow us on our Social Media Platforms:
Facebook: / tipsmarathio. .
Instagram: / tips.marathi
Join Us On:
/ tipsmarathi
/ tipsofficial
/ jhankargaane
/ 90sgaane
/ tipsfilms
/ tipspunjabi
/ tipsbhojpuri
/ bhaktiprem
/ volume
/ tipsrajasthani
/ tipsharyanvi
/ tipsibadat
/ tipstamil
/ tipsgujarati
/ tipstelugu
/ tipsmalayal. .
/ tipssindhi
/ tipskannada