मतदान झालेल्या ११ जागांवर BJP बॅकफूटला जाणार ? Devendra Fadnavis आणि Narendra Modi यांना किती फटका ?
YouTube Viewers YouTube Viewers
1.9M subscribers
788,993 views
0

 Published On May 7, 2024

#BolBhidu #MaharashtraLoksabhaElections #uddhavthackeray

भाजपसाठी अवघड आणि मविआसाठी फ्रंन्टफूटवर येवू शकणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. सकाळपासूनच काही ठिकाणी मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे मतदानाचा अखेरचा आकडा काही अपवाद वगळता चांगला असणार आहे. पण मतदान वाढलं म्हणून भाजप सेफ झाली, असं म्हणता येणार नाही. कारण हे मतदान कोणत्या भागातून झालं? कोणत्या फॅक्टरवर झालं हे महत्वाचं ठरणार आहे.

मतदारसंघानुसार चौकशी केली आणि ठिकठिकाणच्या भागातील स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना विचारल्यानंतर मात्र भाजप गॅसवर आल्याचं बोललं जातंय. तिसऱ्या टप्प्यात नेमकं कसं मतदान पार पडलं? भाजपचे डाव नेमके कसे अडचणीत जाऊ लागले, समजून घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed