Published On Apr 9, 2024
Tips Marathi presents: Old Hits Marathi 'Halla Gulla' Movie Song 'माझ्या प्रिया धुंद मी' with Lyrics.
अशीच नवीन गाणी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा: / tipsmarathi
माझ्या प्रिया धुंद मी - Lyrics | Halla Gulla Movie Song | Vinayak, Bela | Marathi Old Romantic Song
Song Credits:
Song: Majhya Priya Dhundh Mi
Movie: Halla Gulla
Singer: Vinayak Mandke, Bela Sulakhe
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Composer: Ashok Patki
Producer: Madu Malti
Director: Bhaskar Jadhav
Music Label: Tips Industries Ltd.(Tips Marathi)
Song Lyrics:
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
ये ये ये साजणी, प्रीत दे, साथ दे
येना येना येना येना
माझ्या प्रिया.....
धुंद मी...धुंद तू...तार मी...सूर तू
आय लव्ह यु....आय लव्ह यु
झिंग झिंग झिंग झिंग थेंब पावसाचे
हे तुझ्या मलमली बिलगती तनुला
शिरशिरी अशी ये, अंग चिंब झाले
मदभरी हि नशा, पेटली तरीही
हा मौसम प्रीतीचा, फुलण्याचा… झुलण्याचा
अन एक दुज्यासाठी... एकांती झुरण्याचा
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
टिम टिम टिम टिम रास चांदण्यांची
केतकी तू अशी, येई बाहुपाशी
हाय मोकळे करूया, अंतरंग सारे
स्पर्शिता कोमले हे वसंत वारे
हि वीज तळपळे रे, सर्वांग सळसळे रे
बेहोश असा झालो, श्वासात श्वास भिनले
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
निशा अशी निळी निळी
हवा अशी ओली ओली
ये ये ये साजणी, प्रीत दे, साथ दे
येना येना येना येना
माझ्या प्रिया.....
धुंद मी...धुंद तू...तार मी...सूर तू
आय लव्ह यु....आय लव्ह यु
आय लव्ह यु....लव्ह यु
आय लव्ह यु....लव्ह यु
#HallaGulla #marathi #lovesong #romantic #oldisgold #lyricalvideo #lyrics
व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका.
आमच्याशी जोडलेले राहा !!!
Follow us on our Social Media Platforms:
Facebook: / tipsmarathio. .
Instagram: / tips.marathi
Join Us On:
/ tipsmarathi
/ tipsofficial
/ jhankargaane
/ 90sgaane
/ tipsfilms
/ tipspunjabi
/ tipsbhojpuri
/ bhaktiprem
/ volume
/ tipsrajasthani
/ tipsharyanvi
/ tipsibadat
/ tipstamil
/ tipsgujarati
/ tipstelugu
/ tipsmalayal. .
/ tipssindhi
/ tipskannada